Mumbai : मकरंद नार्वेकरांचं महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांना पत्र

महालक्ष्मी रेस कोर्स विषय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Published by :
Team Lokshahi

महालक्ष्मी रेस कोर्स विषय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन बळकावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. आता याच प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही त्यांचा मत मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com