Supriya Sule vs Devendra Fadnavis : अजित पवार गटाच्या बॅनरवर मलिकांचा फोटो

अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो होता. षण्मुखानंद सभागृह परिसरातील बॅनरवर मलिकांचा फोटो होता.
Published by :
Team Lokshahi

अजित पवार गटाच्या बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो होता. षण्मुखानंद सभागृह परिसरातील बॅनरवर मलिकांचा फोटो होता. फोटोबद्दल फडणवीसांना विचारा असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. माझी आधीची भूमिका ती कायम आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मलिकांबाबतची माझी पक्षाची भूमिका सारखी असे सुद्धा फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com