व्हिडिओ
Malshiras Election: EVM चा विरोध, मारकडवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवर निवडणूक; जमावबंदीचे आदेश लागू
माळशिरस निवडणूक: ईव्हीएम विरोधात ग्रामस्थांचा बॅलेट पेपरवर मतदानाचा निर्णय, मारकडवाडीमध्ये जमावबंदी लागू
विधानसभा ननिवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम विरोधात अनेक आरोप करण्यात आले. तर अजून देखील यावर चर्चा होताना पाहायला मिळतात असं असताना आता माळशीरसच्या मारकडवाडीमध्ये 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी असेल, ईव्हीएम विरोधात मतभेद करत ग्रामस्थ मतदान घेणार होते.
मारकडवाडीमध्ये उद्या बॅलेट पेपरवर निवडणूक होणार होत. अभिरुक मतदान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी याठिकाणी मारकवाडी येथे मोठे पाऊल उचलले आहे. मारकवाडीमध्ये आजपासून जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
