Manoj Jarange Patil Angry : राजेश टोपेंच्या चौकशीच्या मागणीवरून जरांगे भडकले

अंतरवाली सराटीतील दगडफेकीप्रकरणी राजेश टोपे आणि त्यांच्या पीएच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील सरकारवरच भडकले आहेत.
Published by :
Team Lokshahi

अंतरवाली सराटीतील दगडफेकीप्रकरणी राजेश टोपे आणि त्यांच्या पीएच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील सरकारवरच भडकले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या डोक्यात वेगळं काही आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com