Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील छ. संभाजीनगरमध्ये घेणार उपचार

मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरमध्ये उपचार घेणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी नगरमध्ये उपचार घेणार आहेत. त्यांचा उपोषणाचा आज 17वा दिवस होता त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे. समाजाची मागणी आहे त्यामुळे मी उपोषण सोडतोय, आगामी काळात लढा देण्यासाठी सक्षम असणं असं समाजाचं म्हणणे आहे आणि त्यामुळए मी उपोषण सोडतोय असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण 17व्या दिवशी सोडलं आणि आता छत्रपती संभाजी नगरमध्ये उपचारासाठी रवाना झालेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com