Manoj Jarange : सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं चौथ्यांदा अंतरवाली सराटीत उपोषण

मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे चौथ्यांदा उपोषण सुरू केलं आहे. जरांगेंच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांचं उपोषण सुरु आहे. काल त्यांनी सरकारला अल्टीमेटम देखील होता. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचे आव्हान राज्यसरकार समोर उभे टाकले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com