Sangli Maratha Kranti Morcha: आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत मराठा समाज आक्रमक

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठी क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज मराठी क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठी बांधव भगिनी या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळाले. जिल्ह्यातील प्रत्येक भागातून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहे. सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. आम्हाला आमचे हक्क मिळावेत अशा भावना मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केल्या

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com