Maratha leader Abasaheb Patil : छत्रपती घराण्यापेक्षा उद्धव ठाकरे संजय राऊत शिवसेना मोठी नाही

संजय राऊत यांच्या विधानावर मराठा नेते आबासाहेब पाटील आक्रमक
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती घराण्यापेक्षा उद्धव ठाकरे संजय राऊत शिवसेना मोठी नाही. संजय राऊत यांच्या विधानावर मराठा नेते आबासाहेब पाटील आक्रमक. छत्रपतींच्या नावावर चालणारी शिवसेना आहे हे विसरू नये

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com