Kranti Redkar Threat Call: अभिनेत्री क्रांती रेडकर यांना जीवे मारण्याची धमकी

अभिनेत्री क्रांती रेडकर यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Published by :
Team Lokshahi

अभिनेत्री क्रांती रेडकर यांना शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर, अश्लील संदेश देखील लिहिण्यात आल्याची माहिती मिळत आहे. क्रांती रेडकर यांना पाकिस्तानी नंबरवरुन जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळत आहे. क्रांती रेडकर यांनी गोरेगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत अभिनेत्रीने जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा खुलासा केला आहे.

क्रांती रेडकर यांनी एक्स (ट्विटर)वर काही स्क्रिनशॉट शेअर करत मदत मागितली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com