Dharashiv : स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मीतीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चाची जनजागृती रथयात्रा

स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चाने रथयात्रा काढली होती.
Published by :
Team Lokshahi

स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चाने रथयात्रा काढली होती. ही रथयात्रा संभाजी ब्रिगेडने उधळून लावली आहे. कळंबमध्ये रथयात्रा दाखल होताच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काळे झेंडे दाखवून संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत संभाजी ब्रिगेडने ही रथयात्रा उधळून लावली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com