मंत्री Abdul Sattar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

राज्यात अवकाळीचं संकट असताना सुलतान तेलंगणाला प्रचाराला जात आहेत असा टोला संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्यात अवकाळीचं संकट असताना सुलतान तेलंगणाला प्रचाराला जात आहेत असा टोला संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे. त्यावर अब्दूल सत्तार यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे हे 18 तास काम करणारे एकमेव मुख्यमंत्री असल्याचं सत्तारांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com