Bachchu Kadu : मोठी बातमी, आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पडद्यामागे काय घडतंय?

आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेला बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लवकर बच्चू कडू व संभाजी राजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक बाबद अधिकृत घोषणा करणार आहेत. राज्यात विधानसभेला महायुती, मविआनंतर तिसरी आघाडी दिसेल का? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com