Abhishek Ghosalkar : गोळीबारासाठी मॉरिसकडून सुरक्षारक्षकाच्या पिस्तुलाचा वापर

अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी हल्लेखोर मॉरिसकडं बंदुकीचा परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय. परवाना नसताना मॉरिसकडं बंदूक आलीच कशी?
Published by :
Team Lokshahi

अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी हल्लेखोर मॉरिसकडं बंदुकीचा परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय. परवाना नसताना मॉरिसकडं बंदूक आलीच कशी?

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मॉरिसकडून सुरक्षारक्षकाच्या पिस्तुलाचा वापर केल्याचं समोर आलंय. मॉरिसकडून मिश्रा नावाच्या सुरक्षारक्षकाच्या पिस्तुलाचा गोळीबारासाठी वापर केला गेला होता. सुरक्षारक्षकाच्या पिस्तुलातून मॉरीसने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com