आईनेच केला एक दिवसाच्या मुलीचा खून

Published by :
Team Lokshahi

आईनेच एका दिवसाच्या मुलीचा खून केल्याची घटना २०१० रोजी घडली होती. त्यातील आईला अखेरी १२ वर्षानंतर शिक्षा झाली. जाणून घेऊ या घटनेचा आणि न्यायालयाच्या वृत्तांत व्हिडिओच्या माध्यमातून.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com