चिपळुणात साकारली हलती रांगोळी, संतोष केतकर यांचा भन्नाट प्रयोग

ही रांगोळी सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

निसार शेख, चिपळूण

चिपळूण शहरातील हरहुन्नरी कलाकार, रंगावलीकार संतोष केतकर यांनी भन्नाट प्रयोग केला आहे. त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नवा कालभैरव मंदिरात चलचित्र रांगोळी काढली आहे. व्हायोलिन वादक जोग हे व्हायोलीन वाजवत आहेत, अशी ही रांगोळी असून त्यांचा हात मागे पुढे होतो आणि रांगोळी जीवंत होते. ही रांगोळी सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

Related Stories

No stories found.
Lokshahi Marathi
www.lokshahi.com