व्हिडिओ
सर्व खासदार घेणार मोदींची भेट, नेमकं कारण काय? भावना गवळींनी सांगितले
राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे ठरवले आहे
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायचे ठरवले आहे. केंद्र सरकारने राज्याला भरीव पॅकेज द्यावं तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज मिळावे. ही मागणी या भेटीत केली जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार भावना गवळी यांनी दिली आहे.