मुंबईतील ब्रिटिशकालीन 'हा' उड्‌डाणपूल उद्यापासून बंद होणार

मुंबईतील ब्रिटिशकालीन 'हा' उड्‌डाणपूल उद्यापासून बंद होणार
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्‌डाणपूल उद्यापासून बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोडला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल पाडला जाणार आहे.

मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन १३१ वर्षे जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.

या पुलाच्या पाडकामाला सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 18 महिने पूल बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com