Mumbai : पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण; अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वेसेवेला मोठा फटका

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.
Published by :
Siddhi Naringrekar

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडालेली पाहायला मिळाली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, रेल्वेसेवेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.

कालच्या खोळंब्यानंतर आज रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत झाली आहे मात्र हार्बरसह मध्य रेल्वे 15-20 मिनिटे उशिराने धावते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com