Mumbai Rain Updates : मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई, पावसावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली

मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईच्या पावसावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. तर पावसावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होत आहे.
Published by :
Team Lokshahi

मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईच्या पावसावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. तर पावसावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली होत आहे. मुंबईच्या या अवस्थेला सत्ताधारी जबाबदार असल्याचे हल्लाबोल विरोधकांनी केलेला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर मुंबईतील पाणी साचण्याच्या घटनांवरून टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, आमचं सरकार असताना जिथे पाणी साचत होत, त्यावेळेस आम्ही सगळी कामे पुर्ण करून घेतली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com