Mumbai Shiv Sena Hording : मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही; ठाकरेंच्या वरळीत होर्डिंगची चर्चा

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत असताना वरळीतले एक पोस्टर सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
Published by  :
Team Lokshahi

इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होत आहे. यावेळीच वरळीतले एक पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. वरळीत आदित्य ठाकरेंच्या विधानसभा क्षेत्रात बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेलं पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर कोणी लावले आहे ते माहित नसले तरीही या पोस्टरवरचे शब्द महत्त्वाचे मानले जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com