Mumbai Threat Call : मंत्रालयातील ‘त्या’ धमकीच्या कॉल प्रकरणात अपडेट

मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता
Published by :
Team Lokshahi

मुंबई: मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याचे नाव प्रकाश खेमानी असे असून त्याला अटक करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी केली त्याला अटक केली असून,आज त्याला कोर्टात हजर करणार आहेत.

काल रात्री मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातील लॅंड लाईनवर प्रकाश खेमानीने फोन करून एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाईची करणार असल्याची धमकी दिली होती. फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले, व त्याला अटक केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com