VBA Tweet : वंचितसंदर्भातच्या 'त्या' ट्विटमध्ये पटोलेंचं नाव, पटोलेंची प्रतिक्रिया काय?

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या चॅटमुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

मुंबई : काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या चॅटमध्ये नाना पटोलेंनी वंचितला सोबत घेणार नसल्याचं म्हंटले आहे. यावरुन वंचितनं काँग्रेसच्या मनात काय असा सवाल विचारला. यावर नाना पटोलेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनं अशा प्रकारची कोणतीही चर्चा कोणत्याच पत्रकाराशी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com