मराठा आणि कुणबीत फरक, जरांगेंनी...; नारायण राणेंचा सल्ला

मराठा आरक्षणावरुन नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुनावले.

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने मागणी केली होती. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आणि कुणबीत फरक आहे. जरांगेंनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा, असा सल्लाच नारायण राणेंनी मनोज जरांगेंना दिला आहे. यासोबतच नारायण राणेंनी शरद पवारांवर कडाडून टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com