Naseem Khan: नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे

नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतलेला आहे.
Published by :
Sakshi Patil

नसीम खान यांचा प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतलेला आहे. नसीम खान यांची समजूत काढण्याला यश आलं आहे. दखल घेतल्यामुळे राजीनामा मागे घेतोय नसीम खान यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रचार समितीचा त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन हा राजीनामा मागे घेत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. एकूणच वर्षा गायकवाड यांच्यावर असलेली नाराजगी यासोबत दिलेल्या राजीनामाबाबत पक्ष श्रेष्ठीने त्यांच्या मागण्या मान्य करत त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com