Nashik City Bus Protest : नाशिक पालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प

नाशिक पालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे.

नाशिक पालिकेची सिटी लिंक बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. 450 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. बोनस आणि ऑक्टोबर महिन्यचा पगार थकल्यानं पुन्हा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. दोन महिन्यांपूर्वी ही असे आंदोलन झाले होते. बस बंद झाल्याने मात्र प्रवाशांचे हाल होत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com