Nashik Water Shortage : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट

नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिक शहरात आता पाणीकपात सुरू होणार आहे. जायकवाडीला पाणी सोडल्याने ही पाणीकपात करावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पाणीकपातीबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. एक वेळ पाणीपुरवठा अथवा आठवड्यातून एक दिवस संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवणे यापैकी एक पर्यायाची अंमलबजावणी होणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com