Navi Mumbai : नवी मुंबई येथे खड्ड्यामुळे रिटायर्ड मेजरचा मृत्यू

खारघरमध्ये खड्ड्याने घेतला सेवानिवृत्त मेजरचा जीव
Published by :
Team Lokshahi

खारघरमध्ये सेक्टर 4 येथे खड्डेच खड्डे आहेत. निवृत्त मेजर रोनाल्ड गोम्स दुचाकिने प्रवास करत होते, त्याचदरम्यान खड्डे चुकवताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि फूटपाथाला जाऊन धडकले. फूटपाथाला धडकल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यातच वाहतूक कोंडी असल्यामुळे हॉस्पिटल (Hospital) मध्ये दाखल करण्यास उशीर झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com