Mumbai Police: मुंबईत NCB ची मोठी करवाई, ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक

मुंबईत NCB नी मोठी करवाई केलेली आहे. ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक केरण्यात आलं आहे.
Published by :
Sakshi Patil

मुंबईत NCB नी मोठी करवाई केलेली आहे. ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणी 5 फरार आरोपींना अटक करण्यात आलीआहे. वेगवेगळ्या ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत NCB ची करवाई आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

आर एल पटेल , डी राठोर, एस तोमर, एस चौधरी आणि एफ एम शेख नावाच्या आरोपींना अटक करण्यात आलं आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com