Nepal Bus Accident : नेपाळच्या बस दुर्घटनेत जळगावच्या २६ भाविकांचा मृत्यू

नेपाळमधील काठमांडूच्या नदीमध्ये बस कोसळून २६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर काही भाविक हे जखमी झाले आहेत जखमी भाविकांवर नेपाळच्या दवाखान्यात उपचार चालू आहेत.

नेपाळमधील काठमांडूच्या नदीमध्ये बस कोसळून २६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर काही भाविक हे जखमी झाले आहेत जखमी भाविकांवर नेपाळच्या दवाखान्यात उपचार चालू आहेत. यासर्व २६ भाविकांचे मृतदेह हे विमानाच्या सहाय्याने जळगाव विमानतळावर दाखल केले जाणार आहेत. हे सर्व मृतदेह रुग्णवाहिकेच्या सहाय्याने वरणगाव येथे रवाना केले जातील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com