Pune: पुणे ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट

पुण्यात तयार होत असलेल ड्रग्ज लंडनसह इतर देशांमध्ये पुरवणारा संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग बरोरिया याच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावली.
Published by :
Team Lokshahi

पुण्यात तयार होत असलेल ड्रग्ज लंडनसह इतर देशांमध्ये पुरवणारा संदीप दुनियाचा मुख्य साथीदार वीरेंद्र सिंग बरोरिया याच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस बजावली. आरोपी वीरेंद्र सिंग हा मूळचा दिल्लीचा रहिवासी असून वीरेंद्र सिंग हा कुरकुंभ एमआयडीसीत बनलेले ड्रग्स दिल्ली मार्गे विविध देशांमध्ये पूर्वत होता. पुणे पोलिसांनी दिल्लीत केलेल्या छापेमारीत आरोपी सिंग हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता आरोपी सिंग हा नेपाळ मार्गे इतर राष्ट्रात पळून गेल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com