व्हिडिओ
Drugs Mafia Lalit Patil Arrest : ललित पाटील अटक प्रकरणात नवी माहिती
ललितला चेन्नईमधून नव्हे तर बंगळुरमधून अटक करण्यात आलेली आहे.
ललितला चेन्नईमधून नव्हे तर बंगळुरमधून अटक करण्यात आलेली आहे. ललित पाटील परदेशात पळून जणाच्या तयारीत देखील होता. ललित पाटील बंगळुरमधून परदेशात पळून जाणार होता. तब्बल 16 दिवसानंतर ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.