Nilesh Lanke meet Amol Kolhe : निलेश लंके यांनी घेतली अमोल कोल्हे यांची भेट

निलेश लंके यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे. निलेश लंकेंनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

निलेश लंके यांनी अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे. निलेश लंकेंनी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अमोल कोल्हेंची भेट घेतली आहे. तर निलेश लंके हे शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषगांने ही भेट महत्त्वाची मानली जाते. निलेश लंके मोदीबागेत सकाळी सव्वा आठ वाजता शरद पवारांना भेटले. मात्र असा कोणताही पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com