Sanjay Nirupam: काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने निरुपम नाराज

संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निरुपमांनी उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे.
Published by :
Dhanshree Shintre

संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निरुपमांनी उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे. संजय निरुपम यांना काँग्रेसमधून निवडणूक लढायची होती. त्यांनी वारंवार आपली इच्छा बोलवून दाखवली होती पण त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यावर टीका करायला सुरुवात केली. महायुतीतील इतर मित्र पक्षांवर देखील त्यांनी टीका केली होती आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि आता संजय निरुपम शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com