Nitesh Rane : उद्धव ठाकरे इक्बाल मिर्ची भेटले! नितेश राणेंचा आरोप

'उद्धव ठाकरे आणि इक्बाल मिर्ची लंडनमध्ये एकत्र जेवले' असा मोठा दावा भाजपचे नेते नितेश राणेंनी केला आहे.
Published by :
Team Lokshahi

इक्बाल मिर्चीवरुन भाजप-ठाकरे गटात जुंपली आहे. प्रफुल्ल पटेलांवर कारवाईची मागणी ठाकरे गटाने केली आहे. यावर पलटवार करताना नितेश राणेंनी मोठा दावा केला आहे. 'उद्धव ठाकरे आणि इक्बाल मिर्ची लंडनमध्ये एकत्र जेवले', असा दावा नितेश राणेंनी केला आहे. 'ठाकरेंनी इक्बाल मिर्चीसोबतच्या जेवणावर बोलावं' अशी मागणीही नितेश राणेंनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com