India Alliance : नितीश कुमार देणार इंडिया आघाडीला धक्का?

नितीशकुमार भाजपच्या वाटेवर असण्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. इंडिया आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

नितीशकुमार भाजपच्या वाटेवर असण्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. इंडिया आघाडी अडचणीत येण्याची शक्यता आहे. नितीशकुमार भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी सुरु झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपशी हातमिळवणी करण्याची दाट शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात लोकशाही मराठीला ही माहिती दिली आहे. राष्ट्रीय जनता कनाचे सर्वेसवां लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर नितीशकुमार वेगळी भूमिका येतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. तसे घडले तर विरोधकांची 'इंडिया' आघाडीच अडचणीत येऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com