Maharashtra Politics : पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगात NCP- Shivsena ला स्थान नाही?

नीती आयोगात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला स्थान नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नीती आयोगात राष्ट्रवादी आणि शिवसेनेला स्थान नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगात गोयल यांना वगळल्याचं दिसत आहे. शिवसेना व राष्ट्रवादी या मित्र पक्षाला नीती आयोगात स्थान मिळु शकले नाही. शिवसेनेचे लोकसभेत 7 खासदार व 1 मंत्री असतानाही स्थान मिळु शकले नाही हे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये जे नेते आहेत त्यांनी नीती आयोगामध्ये स्थान नाही, राष्ट्रवादी शिवसेनेला स्थान नाही आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगामध्ये गोयल यांना वगळल्याचं दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com