ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बीड मध्ये ओबीसी संघटना आक्रमक आहेत. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बीड मध्ये ओबीसी संघटना आक्रमक आहेत. बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. बीड मधील सर्व आमदार, खासदार लोकप्रतिनिधींनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देत आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी केली. छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या महायुती मधील आमदारांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, अन्यथा 2024 मध्ये ओबीसी काय करू शकते हे मतामधून दाखवू असा इशाराही ओबीसी नेते सुभाष राऊत यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com