Olympic runner Kavita Raut: धावपटू कविता राऊतला सरकारी नोकरी?

धावपटू कविता राऊतची नोकरीची प्रतिक्षा संपलेली असून धावपटू कविता राऊतला सरकारी नोकरी मिळणार आहे.
Published by :
Team Lokshahi

धावपटू कविता राऊतची नोकरीची प्रतिक्षा संपलेली असून धावपटू कविता राऊतला सरकारी नोकरी मिळणार आहे. नियुक्ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. महाराष्ट्र सरकार क्लास वन सेवेत दाखल करून घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर आदिवासी शिष्ट मंडळाच्या बैठकनंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com