Sambhaji Bhide Controversial Statement संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

Sambhaji Bhide Controversial Statement संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

संभाजी भिडे काहीही बोलले तरी त्याच्या वक्तव्यावरून वाद होत असतात.
Published by :
Team Lokshahi

संभाजी भिडे काहीही बोलले तरी त्याच्या वक्तव्यावरून वाद होत असतात. आताही भिडेंचं वक्तव्य वादग्रस्त असंच आहे. त्यांनी राजकारणी आणि जनतेला फालतू म्हटलंय. तसंच हिंदू समाजावरही टीका केली आहे. काय म्हणालेत भिडे पाहूयात

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com