विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. कापसाच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. कापसाला 14 हजार रुपये प्रति क्विटंल भाव मिळालाच पाहिजे असा लिहिलेला बॅनर हातात घेऊन आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com