Thane : हॉटेल सी अँड रॉकमध्ये थर्टी फर्स्ट नाईटच्या ग्रँड इव्हेंटचे आयोजन

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असणाऱ्या फाउंटन जवळील हॉटेल सी अँड रॉकमध्ये थर्टी फर्स्ट नाईटच्या एका ग्रँड इव्हेंटच आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असणाऱ्या फाउंटन जवळील हॉटेल सी अँड रॉकमध्ये थर्टी फर्स्ट नाईटच्या एका ग्रँड इव्हेंटच आयोजन करण्यात आलं आहे. 10 एकर परिसरात पसरलेला हॉटेल सी अँड रॉकमध्ये डीजे पार्टी, पुल पार्टी विविध अशा खाद्यांची मेजवानी मिळणार आहे. सोबतच दुबई, लंडन सारख्या विविध राज्यात डिझेच्या तालावर फिरकणारे मुंबईमधील सुप्रसिद्ध डीजे कार यश अँड चीन्मय हे त्यांचा लाईव्ह कॉन्सर्ट दाखवणार आहेत. सोबतच रिशिका केशरी ही या कार्यक्रमाची सूत्रसंचालक असणार आहे. या कार्यक्रमात तब्बल 300 ते 500 नागरिक थर्टी फर्स्ट नाईटच्या पार्श्वभूमीवर सहभागी झाले आहेत. या सर्वांना एक गिफ्ट देखील दिले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com