Nagpur : RSS च्या रेशीमबाग कार्यालयात बौद्धीकचे आयोजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार येणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार येणार आहेत. नागपूरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्याच ठिकाणी सर्व पक्षीय नेते सुद्धा आहेत. त्यापैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृतीभवनामध्ये भाजप, शिवसेना, शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उपस्थित राहणार आहे. नागपूरच्या रेशीमबागेत संघाचं बौद्धीक शिबीराचे आयोजन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com