Paithan Maratha Protest : पैठणमध्ये मराठा समाज आक्रमक

जालना येतील घटनेच्या निषेधार्थ आज बंदची हाक पैठणमध्ये देण्यात आली आहे.
Published by  :
Team Lokshahi

पैठणमधून मराठा समाज आक्रमक झाला. तसेच जालना येतील घटनेच्या निषेधार्थ आज बंदची हाक पैठणमध्ये देण्यात आली आहे. तर व्यापारानी पैठण बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठा समाजाच्या वतीन राज्यसरकारची प्रतीकात्मक अंतयात्रा काढण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com