Pandharpur : कार्तिकीसाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल

कार्तिकी एकादशीचा सोहळा तीन दिवसावर येऊन ठेपला आहे.
Published by  :
Team Lokshahi

कार्तिकी एकादशीचा सोहळा तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. अशातच पंढरपुरात दोन लाखाच्या आसपास भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग आता गोपाळपूर रोडवर जाऊन पोहोचली आहे. भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन मिळावे, यासाठी मंदिरे समितीकडून दर्शन रांगेत कुलर ,फॅन , पायाखाली मॅट ,मंडपाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय चहा आणि खिचडी वाटप सुरू करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com