Amravati Paper Leak : अमरावतीत जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, कर्मचाऱ्यांकडून पेपर फोडल्याचा आरोप

अमरावती मध्ये मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. अमरावतीच्या ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटर वरील धक्कादायक प्रकार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अमरावती मध्ये मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. अमरावतीच्या ड्रीमलँड मधील परीक्षा सेंटर वरील धक्कादायक प्रकार आहे. पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्या कडूनच पेपर फोडला गेल्याचा आरोप आहे. झालेली परीक्षा रद्द करून या प्रकरणाची चौकशी करा व पुन्हा नव्याने परीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com