PM Modi Tour Nashik : पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर | Maharashtra Politics

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे. नाशिकच्या साधू ग्राम तपोवन परिसरात ही सभा होणार आहे. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. यादरम्यान भाजपचे सर्व नेते आणि पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. या निमित्ताने नाशिकच्या गोदातीरावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com