Raj Thackeray : MNS च्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर शेअर

मनसेची सोशल मिडियावर पोस्ट आहे. 9 एप्रिलच्या निमित्ताने ही पोस्ट पाहायला मिळत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मनसेची सोशल मिडियावर पोस्ट आहे. 9 एप्रिलच्या निमित्ताने ही पोस्ट पाहायला मिळत आहे. 9 एप्रिलला म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी शिवतिर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. "9 एप्रिलला शिवतीर्थावर या..! असे राज ठाकरे यांचं जनतेला आवाहन आहे. नक्की काय घडलंय? काय घडतयं? हे सांगायचं आहे..." असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

9 एप्रिल रोजी शिवतीर्थवर राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा असेल. मेळाव्याच्या भाषणातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज ठाकरे पाडव्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com