Prakash Ambedkar: साकोलीत प्रकाश आंबेडकरांंची सभा, काय बोलणार याकडे लक्ष

आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे.
Published by :
Team Lokshahi

आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. साकोली येथे प्रकाश आंबेडकर यांची आदिवासी बहुजन अधिकार महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही सभा सायंकाळी होणार आहे. या सभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com