Prakash Shendge : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर सरकारला सुट्टी नाही

जालन्यातील अंबड येथे, ओबीसी बहुजन पार्टी चे उमेदवार तानाजी भोजने यांच्या प्रचाराच्यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे बोलत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

जालन्यातील अंबड येथे, ओबीसी बहुजन पार्टी चे उमेदवार तानाजी भोजने यांच्या प्रचाराच्यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, रावसाहेब दानवे यांनी 25 वर्ष खासदार राहून सुद्धा संसदेत एकदाही ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी प्रश्न विचारला नाही.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर सरकारला सुट्टी नाही. असे म्हणत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी इशारा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com