Pravin Darekar On Jayant Patil | जयंत पाटलांनी शिवरायांचा अवमान केला - प्रवीण दरेकर

जयंत पाटलांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यानं भजप आक्रमक झालेली आहे.

जयंत पाटलांच्या शिवरायांबाबतच्या वक्तव्यानं भजप आक्रमक झालेली आहे. जयंत पाटलांनी शिवरायांचा अवमान केला असं प्रवीण दरेकर म्हणतायेत. जयंत पाटलांनी शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे. एका मुलाखतीमध्ये जयंत पाटलांकडून शिवरायांनी खंडणी मागितल्याचं सांगितलं होतं असा दाखला देण्यात आला आहे. जयंत पाटलांच्या वक्तव्यावरुन प्रवीण दरेकर आक्रमक झालेले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com